Posts

Social Media Influencer

Image
Social Media Influencer meaning in Marathi : Influencer म्हणजे काय? Influence म्हणजे प्रभाव आणि Influencer म्हणजे प्रभावित करणारा व्यक्ती. एखादी वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी प्रभावित करणे, जाहिरात करणे, समीक्षण करणे इत्यादी काम influencer द्वारे केले जाते. बरेच ब्रँड हे लोकांकडून जाहिरात करून घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून अधिक विश्वास निर्माण होईल आणि वस्तू विकल्या जातील. Influencers यांच्याकडून Instagram या माध्यमाचा सर्वाधिक वापर केला जातो. तसेच फेसबुक आणि युट्युब हे देखील पर्याय आहेत. सोशल मीडिया वरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फॉलोवर्स वाढवले जातात. त्यासोबत लाईक, शेअर, कॉमेंट महत्वाच्या असतात. Social Media Influencer होण्यासाठी आपल्याला आपली प्रोफाईल तयार करावी लागेल आणि सतत ऍक्टिव्ह राहावे लागेल. म्हणजेच नवनवीन पोस्ट तयार कराव्या लागतील आणि त्यावर engagement आणावी लागेल. कुठलाही एक विषय निवडावा ज्याबद्दल आपले पेज/प्रोफाईल पोस्ट आहेत, जास्तीत जास्त लाईक, शेअर, कंमेंट असतील तर जास्त लोकांपर्यंत पोहचता येते. ज्यावेळेस आपले फॉलोवर्स हजारोंच्या घ...